पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक, गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचे जयंती निमिताने पुष्पहार अर्पण करताना

शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती

पुणे सार्वजनिक सभा, पुणे पितांबरी उधोग समुहाचे संचालक रविद्रजी प्रभुदेसाई आणि निवृत्त एअर मार्शल मा.भूषणजी गोखले यांचेसह विश्वस्त आणि कार्यकारी मंडळ.

पुणे सार्वजनिक सभेचे वतीने पितांबरी उधोग समुहाचे संचालक मा.रविदजी प्रभूदेसाई यांना सार्वजनिक काका पुरस्कार देताना सोबत निवृत्त एअर मार्शल मा.भूषणजी गोखले, अध्यक्ष नारगोलकर, कार्याध्यक्ष शिदोरे, सचिव गभे, कोषाध्यक्ष कालेकर, उपाध्यक्ष चन्ने.

पुणे सार्वजनिक सभेचे वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार (२०२४) ( डॉ.ज्ञानेश्वर आनंदराव दाते यांना खासदार डॉ.मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नारगोलकर व कार्याध्यक्ष शिदोरे .

पुणे सार्वजनिक सभेचे वतीने '' रमा रानडे ''पुरस्कार (२०२४) ह.भ.प.कलावती हनुमंत सुर्वे यांना खासदार डॉ.मेघाताई कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आला, यावेळी अध्यक्ष नारगोलकर व कार्याध्यक्ष शिदोरे उपस्थित होते.

पुणे सार्वजनिक सभेचे वतीने कार्यक्रमाच्या अध्यक्षा व खासदार झाल्याबददल डॉ.मेघाताई कुलकर्णी यांचाही संस्थेचे वतीने सत्कार करण्यात आला, सत्कार करताना अध्यक्ष नारगोलकर व कार्याध्यक्ष शिदोरे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करताना संस्थेचे पदाधिकारी.

क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार अर्पण करताना अध्यक्ष नारगोलकर, कार्याध्यक्ष शिदोरे, उपाध्यक्ष चन्ने, कोषाध्यक्ष कालेकर.

१५ आगष्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले संस्थेचे विश्वस्त व कार्यकारिणी सदस्य.

महात्मा गांधींच्या स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार अर्पण करताना उपाध्यक्ष धनाजी चन्ने, कोषाध्यक्ष सुरेश कालेकर, विजय मराठे, सुरेश भावे , उल्हास देशपांडे, इ.

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने पुष्पहार अर्पण करताना संस्थेचे पदाधिकारी.

अण्णा भाऊ साठे यांचे स्मृतिदिनानिमित्ताने पुष्पहार अर्पण करताना संस्थेचे पदाधिकारी.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे जयंतीनिमित्ताने पुष्पहार अर्पण करताना संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.अरविद नवरे, उपाध्यक्ष धनाजी चन्ने, कोषाध्यक्ष सुरेश कालेकर,विजय मराठे, कार्यकारिणी सदस्य बाळ भिंगारकर, सुरेश भावे.