• संस्थेत होणाऱ्या विविध स्पर्धातील विजेत्यांना बक्षिसे देण्यासाठी आर्थिक साहाय्य करणे.

  • आपणा तर्फे दरवर्षी स्पर्धेतील (निबंध वक्तृत्व गती इ.) उत्कृष्ट विजेत्यास आपल्या नावे पुरस्कार देण्यासाठी योग्य ठेव संस्थेकडे ठेवणे.

  • संस्थेतर्फे होणाऱ्या व्याख्यानमालेचे प्रायोजकत्व स्वीकारणे.

  • संस्थेच्या विस्तारासाठी करावयाच्या बांधकामासाठी भरीव अर्थसहाय्य करणे.

  • संस्थेने शतकोत्तर वर्षात ५००० सभासद करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. त्यासाठी जास्तीत जास्त सभासदकरणे.

  • संस्थेमध्ये संस्थेचे १५० वर्षापूर्वीचे रेकॉर्ड आहे. त्याचे डिजिटलायलेशन करण्यासाठी मदत करणे.

  • संस्थेच्या सभागृहातील पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो लॅमिनेशन करून एका साईजमध्ये करणे.

  • संस्थेतील जुनी तैलचित्रांचे फोटो तयार करणे.

  • संस्थेच्या सभागृहात सार्वजनिक काकांचा पुतळा बसवणे.

  • संस्थेच्या ग्रंथालयास मदत करणे.