कार्यकारी मंडळ
उपाध्यक्ष:- तुळाजी राजे भोसले, संस्थान अक्कलकोट, अमृत रावसाहेब डफळे, संस्थान जत, धुंडिराज चिंतामणी उपाख्य तात्यासाहेब पटवर्धन सांगलीकर, रामचंद्रराव गोपाळ उपाख्य आप्पासाहेब पटवर्धन जमखंडीकर, विनायकराव केशव उपाख्य आप्पासाहेब पटवर्धन कुरूंदवाडकर, महादेवराव बल्लाळ उपाख्य रावसाहेब फडणवीस मेणवलीकर
व्यवस्थापकीय मंडळ
सचिव:- गणेश वसुदेव जोशी, शिवराम हरी साठे
विश्वस्त:- नारायण चिंतामण फडतरे
सभासद:- इब्राहिम डेव्हिड इजिकील, रिचर्ड मुरगन, वकील, पालवी मारीया बापटिस्टा, रामचंद्र गणेश नातू, चिंतामण सखाराम, वकील, विठ्ठलराव वसुदेव फडके, बहिरो आप्पाजी, वकील मालेगांवकर, गणेश रामचंद्र माळी, वकील, चिंतो सदाशिव भिडे, वकील, नारायणराव चिंतामणी फडतरे, हरी रावजी चिपळूणकर, हिंदुमल बालमुकुंदजी, गंगाराम भाऊ (म्हस्के वकील), सखाराम बाळकृष्ण, शिक्षक, मोहम्मद कस्सुम, पेस्टूमजी बुम्मनजी, चार्ल विल्यम एलिन, त्र्यंबकराव नारायण राजमचिकर, भोलागीर मांगिर बुवा, गंगाधरराव विश्वनाथ गोखले, दिनकर धोंडदेव दातार, वामनराव केशव भट, वकील, सुखराम आप्पाशेठ गडकरी, वकील, विष्णू नारायण लेले, वकील, विनायकराव वामन ढमाले, बाबुराव कृष्णा उपाख्य बाबा गोखले, काशिनाथ त्र्यंबक खरे, बाळकृष्ण सायना, राजन लिंगू, हेपतुल्ला भाई उपाख्य शमशुदीन बोहारी